Thursday, 28 March 2024

सर्सर्वांना कळविण्यात येते की whatsap group ना पोलिस सूचना

 👆🏻ग्रुप मधील सर्व सदस्यांना कळविण्यात येते कि, वरील व्हिडिओ क्लिप सर्वानी न चुकता पाहून नियमांचे पालन करावे. हि हात 🙏🏻जोडून विनंती आहे. आपले काँग्रेस प्रेम, बीजेपी प्रेम, हिंदू प्रेम, मुस्लिम प्रेम बाजूला ठेवा. ग्रुप वर व्यक्त करू नका. आपलं जे काही प्रेम आहे ते मनात ठेवा, घरात ठेवा. ग्रुप वर पोकळ प्रेम व्यक्त करू नका. आपल्याला महागात पडू शकत. याकरिता वरील क्लिप अवश्य बघा. 🙏🌹

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi