Thursday, 7 December 2023

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 'वंदे मातरम्' आणि राज्य गीताने सुरुवात

 विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 'वंदे मातरम्' आणि राज्य गीताने सुरुवात

 

            नागपूर, दि. ७ : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, विधानसभा व विधान परिषदेत ‘वंदे मातरम्‌’ आणि राज्य गीत 'जय जय महाराष्ट्र माझा' ने सकाळी कामकाजास सुरुवात झाली.

            विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह  मंत्री आणि विधानसभेचे स

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi