Saturday, 30 September 2023

ती कोणी कोरली, कधी आणि कशासाठी? - चला, कातळशिल्पांच्या गूढ विश्वात

 ती कोणी कोरली, कधी आणि कशासाठी?

- चला, कातळशिल्पांच्या गूढ विश्वात


कातळशिल्पं... कोकणातील एक गूढ आणि रहस्यमय वारसा. तिथल्या पठारांवर असलेल्या कातळावर कोरलेली ही लहान-मोठी शिल्पं. त्यांची संख्या शेकडो. कितीतरी गावांमध्ये सापडली आहेत, अजूनही सापडत आहेत. पण त्यांच्यासोबत काही रहस्यं आणि गूढ वास्तव कायम आहे.

ती कोणी कोरली? त्यांचा काळ काय? त्यामागचा उद्देश काय? त्यांचा नेमका अर्थ काय? ती कोरण्यासाठीची साधनं काय?...

असे कितीतरी प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं अजूनही नेमकेपणाने देता येत नाहीत. ही कातळशिल्पं पाहणं - समजून घेणं म्हणजे अनोख्या दुनियेत सफर करण्यासारखंच.

अशी सफर करण्याची संधी "भवताल" उपलब्ध करून देणार आहे... अर्थातच तज्ञांसोबत !

तुम्ही येणार ना?


शुक्रवार-शनिवार-रविवार

१३ ते १५ ऑक्टोबर २०२३ 

(पुणे ते पुणे; सर्वसमावेशक)


संपर्क:

9545350862 / 9922063621


नावनोंदणीसाठी लिंक:

https://bhavatal.com/Ecotour/Katalshilp

- भवताल टीम  



--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9



545350862 / bhavatal@gmail.com

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi