Thursday, 20 July 2023

*🌵मूळव्याध

 *🌵मूळव्याध*



*पिव्वर घरगुती तूपात अर्धा चमचा हळद घालून लावल्यास मुळव्याधीत आराम मिळतो.*


 इप्सम सॉल्ट आणि ग्लीसरीन दोन दोन चमचे एकत्रित करून दिवसात चार पाच वेळेस कापसाने कोंबाला लावत जा कोंब सुकायला लागतील मुळव्याधीत आराम मिळेल.


*मोहरीचे तेल सकाळी आणि संध्याकाळी कोंबावर लावा. कोंब 4-5 दिवसात कोरडे होऊन सुकतील 10 दिवसातच आराम मिळेल.


* सोसेल एवढे गरमपाणी घेऊन त्यात मुठभर मीठ घालून रोज तो भाग शेकला जाईल या हिशोबाने त्या पाण्यात बसा मुळव्याधीचे कोंब सुकायला लागतील.


*रात्री झोपताना कुमकुमादी तैलात एक कापसाचा बोळा बुडवून तो गुदद्वाराच्या जागेवर ठेवा दहा पंधरा दिवसांत कोंब सुकायला लागतील.


* पांढरे तीळ चमचाभर आणि तूप चमचाभर एकत्रितपणे रोज सकाळी व रात्री खात जा मुळव्याधीच एक दोन महीन्यात समुळ उच्चाटन


होईल.


* चमचाभर मुळ्याचा रस त्यात चमचाभर मोहरीच तेल एकत्र करून रोज खात जा मुळव्याध आठ ते दहा दिवसात ठीक होईल. * दालचीनीच तेल व मोहरीच तेल एकत्रित करून कोरफडीचा गर आणि हळद आणि चिमुटभर सैंधव मीठ एकत्रित करून क्रीम तयार करा हे क्रीम कापसाला लावून मुळव्याधीच्या कोंबावर ठेवा मुळव्याधीचे कोंब सुकायला लागतील



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi