रोज चमचाभर तीळ आणि मुठभर शेंगदाणे खाण्याचे आहेत भरपूर फायदे.
रोगप्रतिकारशक्ती वाढते,हाडे मजबूत होतात,सांधेदुखी कमी होते,आमवाताचा त्रास कमी होतो,पोटसाफ होते,शरीरात कुठेही गाठ तयार होत नाही,सेक्सच्यूअल पाँवर वाढते,त्वचेचा रंग सुधारतो,दात मजबूत होतात,युरीन ला साफ होते. व शरीरात ताकद जोश येतो,थकवा राहत नाही, महिलांना पाळीच्या समस्या कमी होतात,नियमितपणे खालल्यास पित्ताशयात खडे होत नाहीत, वजन वाढत नाही,यात मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि निरोगी तेले असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करतात. शेंगदाण्यामध्ये असलेले पोषक तत्व कोलेस्ट्रॉल नियंत्रित करून हृदयविकाराचा धोका कमी करतात,दररोज शेंगदाणे खाल्ल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका 7 ते 21% कमी होतो.
जे लोक दररोज शेंगदाणे खातात त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका 13% कमी होतो. हृदयविकाराच्या झटक्यासारख्या समस्या टाळता येतात. कोलेस्ट्रॉल आणि धमनीच्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी देखील प्रभावी आहेत. रोज एकवेळेस किंवा आपल्या प्रकृती जर पित्तकारक उष्ण नसेल तर दोन वेळेस ही हे खाऊ शकता, काहींना रोज किमान आठवडाभर हे खालल्यास काही त्रास ही जाणवू शकतात.
वैद्य.७७15९९40६०
याचे फायदे जसे भरपूर आहेत तसेच काहीच्या साठी हे त्रासदायक देखील ठरू शकते पित्ताचा आणि अँलर्जी चा,उष्णतेचा,पोटाचा उलटीचा,मळमळण्याचा त्रास जाणवल्यास त्यांनी या वाट्याला न जाणेच बरे.तरीही तुम्ही आठदिवस हा प्रयोग करून पहायला हरकत नाही.काही त्रास जाणवले नाहीत तर ही गोष्ट तुम्हाला फायदेशीर च ठरली असे समजायला मग हरकत नाही.
No comments:
Post a Comment