*चष्मा सोडवा.*
आयुर्वेदाच्या मतानुसार शरीरात कफ बळावला कि दृष्टी दोष बळावतात डोळे हे कफाचे मुख्य केंद्र आहेत. खालील उपाययोजना केल्या असता.डोळ्याचे आजार चष्म्याचे नंबर कमी होऊन चष्मा जातो.
१)रोज नियमितपणे एक चमचा त्रिफळा चुर्ण व चमचाभर तूप गरमपाण्यात घ्या.
२)वस्त्रगाळ केलेल्या त्रिफळा चुर्ण भिजवलेल्या पाण्यात नियमितपणे डोळेधुवा.
३)नियमितपणे त्रिफळा चुर्णा ने जीभ,पडजीभ व टाळू स्वच्छ केली असता ही दृष्टी सुधारते.
४)सकाळी उठल्या उठल्या तोंडातील लाळ डोळ्यात काजळा सारखी लावा सात आठ दिवसात डोळे सुधारत असल्याची जाणीव होते.पाच सहामहीन्यात चष्मा जातो.
५)तळहात व पायाचे नियमितपणे माँलीश केले असता ही दृष्टी सुधारते नंबर कमी होतो.
६)नियमितपणे गाजर रस घेतल्यास चष्मा सुटण्यासाठी मदत होते नजर सुधारते.
७)दोन्ही हात हातावर जोरात जोरात घासून रोज पाच मिनिटे डोळ्यावर चेहऱ्यावर फिरवा चष्मा नंबर कमी होईल माँलीश डोळे नांक यांचे हलकेपणे केल्यास लवकर फरक पडतो.
८)पायाला ,हाताला डोळ्यांच्या वर मोहरीच्या तेलाने माँलीश केल्यास कफ सरुन दृष्टी स्वच्छ होऊन नंबर हटतो.
९)त्रिफला जल बनवून जलनेति तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास दृष्टी दोष जाऊन चष्मा सुटतो.
१०)रोज सकाळी तोंडात पाणी भरून तोंडाचा चंबू करा व डोळ्यावर हलकेच थंडपाणी मारा चष्मा सुटण्यासाठी मदत होईल.
११)सूर्यकिरण चिकित्सा नुसार हिरव्या बाटलीत ठेवलेले पाणी दिवसभर सुर्यप्रकाश लागेल असे ठेवावे रात्री ते पाणी एका बशीत घालून त्या पाण्यांत डोळे उघडझाप करावे चष्मा जातो.सोबत डोळ्याचे व्यायाम करावे.
१२)चार बदाम खडीसाखर, काळीमिरी, व चमचाभर मध यांचे नियमितपणे चाटण केले असता दृष्टी अमुलाग्र सुधारते नंबर हटतो.
१३)आँपरेशन अथवा दृष्टीदोष नसलेल्या मंडळींनी पांढऱ्या कांद्याचा रस दहा ग्रँम,मध तेवढेच,भीमसेन कापूर दोन तीन ग्रँम एकत्र करून हा ड्राँप डोळ्यात टाकल्यास दृष्टी सुधारते,प्रारंभीक आवस्थेतील मोतीबिंदू विरघळून जातो नियमितपणे प्रयोग केल्यास सर्व दृष्टीदोष जातात.
१४)गाईचे गोमूत्र तीन चार थेंब डोळ्यात टाकल्यास ही दृष्टी सुधारून चष्मा हटण्यास मदत होते.
१५)डोळ्यात दोन थेंब गाईचे तूप घेऊन ते लावणे दिवसात दोन वेळा.
१६)घरच्या घरी तुंपांजन करून लावणे.
गाईच्या तुपावरील दिव्यावर चांदीची अथवा तांब्याची पळी घेऊन तिच्या बुडाला गाईचे तुप लावायचे व निरांजनावर धरायचे खाली जो कार्बन तयार होईल ते शुध्द तुपांजन असेल ते आपल्या तसेच तीन वर्षा पुढील मुलांना व स्वतः लावू शकतो.
१७)डोळ्यात नियमितपणे त्रिफलांजन कूल ड्राँप घालून चष्मा सोडवू शकतो.
१८)आँपरेशन वगैरे न झालेले असल्यास पातांजलीचा दृष्टी हा आयड्राँप टाकू शकतो
१९)शतावरी कल्प एक चमचा दुधात.डोळ्यात शक्ती येते.चष्म्याचे नंबर कमी होतात.
२०)हिरडा चुर्ण एक चमचा पाव चमचा मध व अर्धा चमचा तूप डोळे निरोगी राहतात नंबर कमी होतो.
२१)बाळंतशेपा चुर्ण चमचा भर व अर्धा चमचा पिठीसाखर दोन वेळा डोळ्यांचे तेज वाढते नंबर कमी होतो.
२२)चिफळा चुर्ण एक चमचा व ते भिजेल एवढं मध व अर्धा चमचा तूप नेहमीच रोज रात्री घेतल्यास चष्म्याचा नंबर वाढत नाही, चष्मा सुटतो,दृष्टी कधीच जात नाही अगर कमी होत नाही.
२३) आहारात गाजर रस, काकडी, लिंबू व्हिटॅमिन अ वाले पदार्थ, लसूण, शेवग्याची भाजी,कोबी रस,बेलाच्या पानांचा चमचा भर रोज रस,गव्हाच्या रोपांचा रस,यांचा समावेश करावा.वरील उपाय व वरचेवर कफ सर्दी न होऊ दिल्यास नंबर न वाढता एक दिवस चष्मा जाईल.
वैद्य.गजानन
पोस्ट आवडल्यास जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा.
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
https://chat.whatsapp.com/DKjPsM3QNzeIGlts4Dttzv
_*(कॉपी पेस्ट)*_
*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*
*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*
*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*
https://chat.whatsapp.com/DKjPsM3QNzeIGlts4Dttzv
No comments:
Post a Comment