*खिशाचे वजन वाढवता वाढवता*
*जर नात्यांचे वजन कमी झाले*
*तर समझून घ्या की*
*व्यवहार तोट्याचा आहे.*
*कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत*
*ही "संपत्ती" प्रतिष्ठेपेक्षा पण खुप मोठी असते.*
*✒....हसरा चेहरा आपला*
*रूबाब वाढवतो,*
*परंतु हसुन केलेले काम*
*आपली ओळख वाढवते...*
*"मी" आहे म्हणुन "सगळे" आहेत या ऐवजी "सगळे" आहेत म्हणुन "मी" आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही.*
🙏🦋* 🌻🙏: *पाण्यातच वीज असते त्याला फक्त गतीची गरज असते , ताकातच लोणी असते त्याला फक्त घुसळण्याची गरज असते*,
*सुख सुध्दा माणसाच्या स्वत: जवळच असते त्याला फक्त शोधण्याची गरज असते .* ............
*समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळत पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला स्वतःच मन ही तितकंच मोठं आणि समजूतदार असावं लागतं.*
---------------------------------------------------------------
*🌹सुप्रभात 🌹*
No comments:
Post a Comment