Wednesday, 8 March 2023

अलौकिक दृश्य याची देही याची डोळा अनुभवणारे अनेक भक्तगण हीच या हुडोत्सवाची खासियत.

 आकाशाला भिडणारा १०९ फुट ऊंचीचा हुडा , भक्तीभावाची शिदोरी घेऊन या गगनचुंबी हुड्यावर चढणारे संचारी अवसार आणि हे सगळे अलौकिक दृश्य याची देही याची डोळा अनुभवणारे अनेक भक्तगण हीच या हुडोत्सवाची खासियत. सावंतवाडी तालुका येथील 

कुणकेरी गावातील सातव्या दिवशी संध्याकाळ पर्यंत चालणार्या होळी चे वैशिष्ट्य म्हणजे हुडा .


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi