Sunday, 26 February 2023

बीकानेर स्वीट्स & स्नॅक्स च्या फरसाण मध्ये अळी🐛 मिळाल्या आहेत

 दिनांक २४/०२/२०२३ ला बीकानेर स्वीट्स & स्नॅक्स च्या फरसाण मध्ये अळी🐛 मिळाल्या आहेत 

तरी अलिबागकरानी यांच्या कडुन खरेदी करताना विचार करून खरेदी करा या अगोदर पण स्वीट्स मध्ये अळ्या सापडण्याची घटना घडली आहे.

अन्न व औषध प्रशासन या कडे कधी लक्ष देणार ?

नागरीकांच्या जिवाशी खेळ कधी पर्यंत खेळणार?


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi