*ऑनलाईन गोष्टी सांगणारे बंधू / भगिनी हवेत... आकर्षक मानधन, घरबसल्या काम करा*
7 ते 14 वयोगटातील लहान मुलांसाठी घरबसल्या ऑनलाईन गोष्टी सांगणारे स्त्री - पुरुष हवेत. वयाची अट नाही, गोष्टी रंगवून, आकर्षक पद्धतीने सांगता आल्या पाहिजेत. निवड झालेल्यांना घरबसल्या काम मिळेल आणि रोज एक तास गोष्ट सांगून दरमहा रु. 5000/- मानधन मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांची नावे 10 मार्च रोजी संकेस्थळावर प्रसिद्ध केली जातील.
या प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी *रामायणातील हनुमान संजीवनी बुटी हिमालयातून घेऊन येतो* ही गोष्ट 8 ते 10 मिनीटांमध्ये सांगून आपल्या मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करून युट्यूब वर अपलोड करा. खाली दिलेल्या लिंक वर फॉर्म व व्हिडिओची लिंक जोडा. त्याबरोबर प्रक्रिया शुल्क म्हणून रू. 100/- फक्त 9860176279 या क्रमांकावर पाठवा. प्रक्रिया शुल्क भरल्याची ऑनलाईन पावती व्हॉट्सॲपला पाठवा. प्रक्रिया शुल्काविना पाठवलेला व्हिडिओ विचारात घेतला जाणार नाही.
*व्हिडिओ पाठवण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2023*
फॉर्म लिंक - https://www.bhishmaindics.org/story-teller
संपर्क - भीष्म स्कूल ऑफ संस्कार, पुणे - मोबाईल - +91 93094 62627
कृपया हा संदेश शेअर करावा ही विनंती
*लिंक -https://www.bhishmaindics.org/story-teller*
No comments:
Post a Comment