: *मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही,*
*परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे.*
*🙏🏻🙏🏻शुभ प्रभात🙏🏻🙏🏻*
कभी जीने की आशा,
कभी मन की निराशा,
कभी खुशियों की धूप,
कभी हकीकत की छाव,
कुछ खोकर पाने की आशा,
शायद यही है जीवन की परिभाशा प्रतिभा आपल्याला आपल्या कारकिर्दीत उच्च स्थानावर नेईल परंतु वागणूक आपल्याला इतरांच्या हृदयात उच्च स्थान टिकवून ठेवण्यास मदत करेल
सुप्रभात .. आपला दिवस आनंदात जावो...🌹🌹🌹
No comments:
Post a Comment