Saturday, 12 November 2022

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचीनागपूर जिल्हाधिकारी कार्याल

 महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचीनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे १५ नोव्हेंबर रोजी जनसुनावणी.

   मुंबई, दि. १२: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने नागपुर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोगाने १५ नोव्हेंबर २०२२ रोजी जनसुनावणी आयोजित केलेली आहेत. ही जनसुनावणी दुपारी १२.३० वाजता सुरू होईल. सुनावणीस उपस्थित राहणाऱ्या जाती समूहाचे नाव पुढीलप्रमाणे आहेत. १. चुनेवाले, चुनेवाला, चुनगर २. कुंजडा ३. ठेलारी ४. भोयर ५. धोबी, परीट, वरठी, तेलगु महलवार(परीट) ६. लिंगायत आंबी ७) अहिर यांनी नियोजित वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुण्याचे सदस्य सचिव नरेंद्र आहेर यांनी प्रसिध्दीस दिले आहे.


**

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi