Tuesday, 9 August 2022

 सुदिन ...🌹🌹🌹


*पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती

हो‍उनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती

कधि न थांबले विश्रांतीस्तव, पाहिले न मागे

बांधु न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे

एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार*


क्रांतिदिन चिरायू होवो....🔥

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi