*भूलथापांना बळी पडून कोठेही आपले पैसे गुंतवू नका, आधीच विचार करा
-----------------------
मैत्रेय... धनादेश Bounce, मालकाला अटक !
😫
पियरलेस... पत्ताच नाही !
😵
कल्पवृक्ष... अचानक बंद पडलं ! ४०० कोटी बुडले
😲
Venus life ... मालिक तुरुंगात लौक रस्त्यावर, सगळे बुडाले !
🙄
Per Day Cash... नुसत्या थापा !
😖
संचयनी... लोकांचे पैसे बुडाले..!
😢
KBC... मालक पैसे घेऊन सिंगापूरला फरार !?
😭
रायसोनी मल्टीस्टेट ... १२ संचालक तुरुंगात सोसायटी बंद खातेदार बुडाले! तशा अनेक मल्टीस्टेट सोसायटी बुडण्याच्या मार्गावर..
😥
Imu egg yojna. पैसे घेऊन मालक फरार !
😳
Japan Life गादी... पैसे गेले अन् गादीवर झोपच नाही लागली !!
🙄
पर्लस्... भांगू पळाला.. एजंट लपून बसले. गुंतवणूकदार हवालदिल !
😧
Swadeshi... माणसे नाही भेटली !
😰
RCM... दुकानं बंद पडली !
😲
Netsurf... होते काही तरी ??
😖
Noni... बळजबरी लोकांना आजारी म्हणायचे !
😫
Pan Card Clubs... धनादेश BOUNCE ? मालक स्वर्गवासी गेले. एकुण एक गुंतवणूकदार बुडाले.
😖
समृद्ध जीवन... FRAUD मुळे मालकाला अटक ! हजारो करोड बुडाले.
😢
सहारा investment... मालक ४ वर्षे तुरुंगात. लोक स्मशानात.*
😧
सिट्रस- व्टिंकल... गोयेंका गायब, कंपन्याची नावे बदलून लुटालुट सुरुच आता बंद पडले, पैसे गेले सर्व गेले इत्यादी इत्यादी !*
😳😳😳
*मूर्ख बनवणारे हजारो आपणच,*
*मूर्ख बनणारे लाखो आपणच,*
*कमी श्रमात अधिक पैसे कमविण्याचा*शॉर्ट-कट मार्ग हवाय ना सगळ्यांना,*
*म्हणुन वेगवेगळ्या नावाने दरवर्षी येणाऱ्या मार्केटींग कंपन्या यांची खुप मोठी यादी*आहे मित्रांनो !*
*ही सर्व धोखाधडी चालू असते, चालूच राहणार नवीन-नवीन नावाने.. नवीन बनावट चेहऱ्याने...!!*
*पुर्वीच्या प्लांटेशन कंपन्या प्रमाणे आता कॉईनच्या नावे हजारो कंपन्या आल्या आहेत.*
*रोज कोणीतरी कॉईन काढतो बघता बघता ४८ तासात त्या कॉईनचा दर डबल होतो. अवघ्या २ दिवसात झाले तुमचे पैसै डबल..*
*बिचाऱ्या सरकारी बँका 11 वर्षे घेतात दुप्पट द्यायला पोस्ट विभाग 12 वर्षे घेते.. इथे मात्र केवळ 2/3 वर्षात तुमचे पैसै दुप्पट ...*अरे थोडं तरी डोकं चालवा. आपला घामाचा पैसा कुठेही गुंतवून आपली फसवणूक करुन घेऊ नका.*
*त्यासाठी सुरक्षित खात्रीशीर नावे*
एलआयसी,केअर insurance *
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷contact vaishali bhagat 9834271672,9876824365 साथ हामारा विकास तुम्हारा
No comments:
Post a Comment