🎼🎼 🌺 काटा जरी काट्यासारख वागला तरी,💫💫 🎼🎼🌺 फुलानं आपल फुलणं सोडायचे नसतं,💫💫 🎼🎼🌺 जीवन कितीही खडतर असले तरीही ,💫💫 🎼🎼🌺 माणसानं आपलं जगणं सोडायच नसतं.
🏃⛹️🏋️🚴🏇
*प्रामाणिक राहून यश मिळत नाही असे काही लोक म्हणतात..............!!
*'प्रामाणिक राहणे...- हेच खूप मोठे यश आहे........!!!*
🌸 शुभ प्रभात 🌸
No comments:
Post a Comment