एका पंजाने उलगडलेल्या रहस्याची गोष्ट !
(भवतालाच्या गोष्टी २६)
त्या गुहेची पाहणी करत असताना आम्हाला हाडांचे काही ढीग आणि मातीत काही विसाव्याच्या खुणा सापडल्या. पण त्या कोणत्या प्राण्याच्या आहेत हे ओळखण्यासाठी आणखी काही चिन्हे मिळणे आवश्यक होते. तेवढ्यात, विवेकला गुहेच्या एका भागात काहीतरी भन्नाट दिसले. तो होता, चिखलात उमटलेला एका पंजा. आम्ही त्याचा बारकाईने अभ्यास केला. त्याचा नेमका आकार (size) लक्षात यावा म्हणून माझा पाय शेजारी ठेवून त्याची काही छायाचित्रे घेतली. ही पंजाची खूण अगदी अलीकडची होती. पण तिथे पंजाची ही फक्त एकच खूण कशी? आम्ही सर्वत्र काळजीपूर्वक शोध घेतला. पण इतर कही मिळाले नाही. पण एका पंजावरून त्या प्राण्याचे रहस्य उलगडले... ते कसे? आणि तो प्राणी कोणता? याची ही भन्नाट गोष्ट.
संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-
https://www.bhavatal.com/One-Paw-Mystery
(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी खास भवतालाच्या गोष्टी या सदरातील ही २६ वी गोष्ट)
भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी - bhavatal.com
(इतरांसोबतही शेअर करा)
--
भवताल
Bhavatal(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 /
bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment