*शिवसेना अलिबाग शहर आढावा बैठक जिल्हा प्रमुख तथा आमदार श्री. महेंद्रशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली .यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य श्री. संतोषजी निगडे , शहर प्रमुख श्री संदीप पालकर , माजी शहरप्रमुख श्री. अर्जुन पाटील, उपशहर प्रमुख श्री. वसंत जैन, प्रल्हाद पाटील, महिला आघाडीच्या जितेंश्री ताई पाटील, महिला शहर संघटीका तनुजा ताई पेरेकर, उपशहर महिला संघटीका रंजनाताई शिंदे , पंकज झाडेकर, शाखा संघटक ऋषिकेश सूर्यगंध, मनमित पाटील, शाखा प्रमुख अक्षय म्हात्रे , मनीष पेरेकर , शाखा प्रमुख श्री. सुनील ढोरे, निलेश शिंदे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी मार्गदर्शन करताना अलिबाग नगरपालिका निवडणुक सर्वतोपरी ताकदीने निवडणुकीत सामोरे जाण्याची तयारी करणार असल्याची ग्वाही कार्यकर्त्यांना दिली. आणि नगरपालिकेत विजय मिळविणार असल्याची घोषणा केली. यावेळी शहरातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.*
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 19 September 2021
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
No comments:
Post a Comment