जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असाल आणी रस्त्यात चेकिंग करताना पोलीसांनी अडवलं तर -
आपली गाड़ी चुकुनही थांबवु नका, त्वरीत पळुन जा! पळुन गेल्यावर पोलिस आपल्या गाड़ीचा नंबर नोट करतील.
कारण पिऊन गाड़ी चालवायचा दंड *१०,००० रुपये* आहे आणि पोलीसांनी थांबवल्यावर ऊभे न रहाण्याचा दंड फक्त *२००० रुपये.*
इतक्या छोट्याश्या माहीतीने सरळ ८००० रुपये आपण वाचवू शकता.
*सौजन्य -
*तळीराम मोटर ड्राइविंग स्कुल. अजुन टिप्स हव्या असतील तर बाटली घेऊन भेटा.*
😜💦🍷😎🍾😎🍷💦😜
No comments:
Post a Comment