मेंढरांना त्यांच्या एका नेत्याने सांगितलें की यंदा थंडी पासून रक्षण करण्यासाठी, प्रत्येक मेंढीला एक लोकरीची शाल भेट दिली जाईल. (Free)
मेंढर लैच खुश झाली, आसमंतात बँबँबँबँ शिवाय दुसरा आवाज
ऐकायला मिळेना.
इतक्यात एका कोकराने आईला हळूच विचारले की हा नेता लोकरीच्या शाली साठी लोकर कुठून मिळवेल .... ??
आणि कळपात अचानक भयाण शांतता पसरली..... !!!
राजकीय नेते सभेत कर्जमाफी, फ्री गहू, तांदूळ, साखर, मोबाइल फोन, साईकल, लेपटॉप, वीज अशा घोषणा करतात तेंव्हा लोक खुश का हातात ?
ते विकत घ्यायला, सरकार पैसे कुठून आणणार हा प्रश्न माणसांना का पडत नाही ?????
🤔
जाऊ दे....
माणसाचाही नाईलाज आहे. ....
माणूस माकडा पासून बनला आहे ....
मेंढ्यां पासून नाही
🙏🏻
No comments:
Post a Comment