Friday, 6 August 2021

 *कृपया या पोस्ट कडे दुर्लक्ष करू नका 🙏*

      

 *कॉकटेल अॅन्टीबॉडी*


 कोविडचे

 पेशंट एका दिवसात हाॅस्पिटलमधून घरी....कोविडमुळे जीव जाण्याची भिती आता संपली.

*काॅकटेल अॅन्टीबाॅडी* घ्या आणि एका दिवसात कोविडला पळवून लावा.

आता सर्व ठिकाणी *काॅकटेल अॅन्टीबाॅडी* चे उपचार सुरू झालेत.

कोविड रूग्ण धडाधड बरे होताहेत.

अतिशय आनंदाची बातमी आहे ही.

आपल्या सारख्या सामान्यजनांसाठी जवळपास सर्वत्र ही ट्रिटमेंट उपलब्ध होत आहे.

 भारतात *सिप्ला* या कंपनीने *काॅकटेल अॅन्टीबाॅडी* चे दणक्यात उत्पादन सुरू केलंय.

*काॅकटेल अॅन्टीबाॅडी* सलाईनद्वारे घेतलं की चोवीस तासात पेशंट घरी.प्रयोगशाळेत तयार केलेले हे कृत्रिम *काॅकटेल अॅन्टीबाॅडी* चे औषध कोविड विषाणूवर हल्ला करून एका दिवसात त्यांना नष्ट करते

पुणे येथील *डाॅ.गौतम छाजेड* व त्यांच्या पत्नी *डाॅ.मनिषाताई छाजेड* या सेवाभावी दांपत्याने

या *काॅकटेल अॅन्टीबाॅडी* थेरपीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी चंग बांधला आहे.

आज सकाळ ने पहिल्या पानावर ही आनंदवार्ता आपल्या वाचकांसाठी प्रसिध्द केली आहे.

या दांपत्याने कोविड प्रकोपात मोठे काम केले. 

जवळपास ३६ हजार कोविड रूग्णांवर टेलीमेडीसीनद्वारे उपचार केले. 

त्यांचा डाटा संकलित करून विश्लेषण केले.

पुण्यातील सुमारे दिडशे नामांकीत डाॅक्टर त्यांच्या मेडिको हेल्पलाईन सोबत जोडले गेलेत.

रूग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यापासून ते आणीबाणीच्या प्रसंगी घरपोच औषधे पुरविण्या पर्यंत च्या सर्व वैद्यकीय सेवा या दांपत्याने गरजूंना मोफत पुरविल्या.

कोविडच्या दोन्ही लाटेत हे दोघेही अहोरात्र कार्यरत होते.

आता तर त्यांनी राज्यातील सर्व आजारांसाठी आपली हेल्पलाईन विस्तारीत केलीय.

विविध संघटना, संस्थांच्या वतीने त्यांचे सत्कार झाले.

राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली. 




जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा ही नम्र विनंती 🙏

------------------------

अधिक माहितीसाठी: 


डाॅ.गौतम छाजेड ९३७३३१२६६७

डाॅ.मनिषाताई गौतम छाजेड - ९८२२३२२६०८

--------------------------

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi