*विचार करण्यायोग्य पोस्ट*
रशिया येथे पत्रकार बैठकीत पत्रकाराने अध्यक्ष पुतीन यांना विचारले की, तुम्हाला फक्त *डॉक्टर व शिक्षकांनाच कोरोनाची लस द्यायची इच्छा का आहे? उर्वरित 300 दशलक्ष सामान्य लोकांचे काय? देशाला त्यांची आणि प्रशासकांची गरज नाही काय?*
यावर संबंधित पत्रकाराला पुतीन यांनी दिलेले उत्तरः त्यांचे संरक्षण करून मला *सर्वसामान्यांचेच* रक्षण करायचे आहे.
जर एक *डॉक्टर* मरण पावला तर आपल्याला दुसरा डॉक्टर बनवण्यासाठी *30 वर्षे* लागतील आणि शासनाला *कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतील, हे लोकांचे पैसे आहेत.*
आणि *डॉक्टरांना* घडवतात फक्त
*शिक्षक.*
म्हणूनच
जर डॉक्टर,प्रशासक, या सगळ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचा मृत्यू झाला तर *डॉक्टर/प्रशासक कोण तयार करेल ?*
शिक्षक, डॉक्टर हे दोन्ही घटक देशांच्या *अतुलनीय संपत्ती* आहेत.
म्हणून डॉक्टरांबरोबरच शिक्षक देखील माझ्यासाठी *महत्वाचे आहेत.*
सलाम, अशा प्रकारे शिक्षकांची कदर करणाऱ्या पुतीन यांच्या सारख्या महान व्यक्तिमत्त्वाला🙏🏻.
आणि
आमच्याकडे मात्र अशीही माकडं आहेत, की ज्यांना शिक्षकांची अवहेलना करण्यात धन्यता वाटते.
*शिक्षक या जगात एक जिवंत देव आहे.*, असे मानणाऱ्या पुतीन यांना व त्यांच्यासारखा विचार करणाऱ्या भारतातील अनामिक व्यक्तीमत्वांना त्रिवार वंदन🙏🏻
No comments:
Post a Comment