Monday, 9 February 2026

देश की अर्थव्यवस्था 11वें स्थान से चौथे स्थान पर पहुँच गई है और शीघ्र ही तीसरे स्थान पर

   उन्होंने आगे कहा कि देश की अर्थव्यवस्था 11वें स्थान से चौथे स्थान पर पहुँच गई है और शीघ्र ही तीसरे स्थान पर पहुँचेगी। भारत की 5 ट्रिलियन डॉलर की अर्थव्यवस्था की यात्रा में तकनीक और विनिर्माण क्षेत्र का योगदान महत्वपूर्ण रहेगा। इस यात्रा में महाराष्ट्र मजबूती से आगे बढ़ रहा है। दावोस दौरे के दौरान 16 लाख करोड़ रुपये के करार हुए हैंजिनमें से 75 प्रतिशत करार क्रियान्वयन की दिशा में हैं।

 

            केवल उद्योग स्थापित करना ही पर्याप्त नहीं हैबल्कि उनका पर्यावरण के अनुकूल होना भी आवश्यक है। इस प्रोजेक्ट में सस्टेनेबल कास्टिंग’ और रीसाइक्लिंग’ पर जोर दिया गया है। राज्य में उद्योग और पर्यावरण’ एक साथ आगे बढ़ेंगेऐसा विश्वास उन्होंने व्यक्त किया

राज्य की औद्योगिक प्रगति में संतुलन बनाए रखने पर

 राज्य की औद्योगिक प्रगति में संतुलन बनाए रखने पर सरकार का विशेष जोर है। पहले राज्य की औद्योगिक प्रगति केवल मुंबईएमएमआर और पुणे तक सीमित थी। उसे विकेंद्रित कर राज्य के सभी हिस्सों तक पहुँचाने के लिए सरकार प्रयासरत है। सुपा एमआईडीसी इसका एक उत्कृष्ट उदाहरण है। केवल समझौता ज्ञापन (एमओयू) पर हस्ताक्षर कर रुकने के बजायउन्हें जमीन पर उतारने के लिए उद्योग विभाग तत्परता से काम कर रहा है। दावोस में वर्ष 2025 में किए गए करार बहुत तेज़ी से क्रियान्वित हो रहे हैंऐसा भी श्री फडणवीस ने कहा।

९ फेब्रुवारी भारतीय कामगार संघटनेचे जनक "नारायण मेघाजी लोखंडे" यांच्या स्मृतींनामाळी समाजाचे (OBC)

 ९ फेब्रुवारी भारतीय कामगार संघटनेचे जनक "नारायण मेघाजी लोखंडे" यांच्या स्मृतींना


विनम्र अभिवादन

••••••••••••••••••••••••••••••••••

महात्मा फुलेंयांच्या विचारांवर “रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे” यांनी १८९० साली भारतामध्ये “बॉम्बे हॅण्ड्स मिल असोसिएशन” नावाची पहिली संघटना स्थापन केली. ते शिरूर पुणे येथील होते तसेच ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्तेही होते.


भारत जेंव्हा ब्रिटिश भारत होता तेंव्हा असंघटित कष्टकरी गिरणी कामगारांना कामाचे तास नव्हते, आठवडयाची साप्ताहिक सुट्टी नव्हती.गिरणीत काम करताना गंभीर दुखापत झाली तर दवाखाण्याचा खर्च मिळत नव्हता. कामावर नाही तर पगार नाही. काम करून महिना झाला तरी कोणत्या तारखेला पगार मिळेल याची हमी नाही. या सर्व समस्यांवर असंघटित कष्टकरी गिरीणी कामगाराचे नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांना संघटीत करून गिरणी मालक संघा विरोधी संघर्ष सुरू केला. कामगारांच्या संघर्षला मालक दाद देत नव्हते. तेव्हा त्यांनी ५५०० गिरणी कामगारांच्या सहया घेऊन फँकटरी कमीशनचे अध्यक्ष डब्ल्यु.बी. मुलक यांच्याकडे १५ ऑक्टोबर १८८४ रोजी पिटीशन दाखल केले, त्याचे फळ सहा सात वर्षाच्या संघर्षानंतर १० जून १८९० ला मिळाले त्यावेळी गिरणी मालक संघाने जाहीर सभा घेऊन त्यात नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुचविलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून मागण्या मान्य केल्या, त्यातिल सर्वात महत्वाची मागणी "रविवारची साप्ताहिक सुट्टी" होय.


देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार मंत्री असताना कामगार कायदयात तशी कायमची तरतुद केल्या मुळेच भारतातील तमाम सरकारी कर्मचारी व अधिकारी रविवारच्या सुट्टीचे मुक्त-भोगी आहेत.

 रविवार हा प्रत्येकाच्या आवडीचा दिवस 

 संडे मटण डे 

 संडे पिक्चर डे 

 संडे चौपाटी डे

आजच्या अनेक सुशिक्षित व उच्च शिक्षित नोकरी करणार्‍यां कर्मचारी आणि अधिकार्यांना याची माहिती नसेल?   रविवारची सुटटीचे जनक हे  सत्यशोधक चळवळीचे जनक 

 माळी समाजाचे (OBC) 

 *नारायण मेघाजी लोखंडे* होते आणि रविवारच्या सुट्टी चे कायद्यात रुपांतर करनारे (SC) घटनेचे एकमेव शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर होते हे आज किती कर्मचारी आणि अधिकार्यांना माहिती आहे?

" *नारायण मेघाजी लोखंडे* " या थोर कामगार नेत्याच्या महान कार्यास कोटी कोटी प्रणाम !!!

यह प्रोजेक्ट महाराष्ट्र की औद्योगिक आत्मनिर्भरता का प्रतीक है। स्वतंत्र और आत्मनिर्भर भारत के निर्माण के लिए

 अहिल्यानगर   जिले में इतने बड़े पैमाने पर निवेश आ रहा हैयह उल्लेख करते हुए मुख्यमंत्री श्री फडणवीस ने कहा कि तौरल इंडिया का यह प्रोजेक्ट महाराष्ट्र की औद्योगिक आत्मनिर्भरता का प्रतीक है। स्वतंत्र और आत्मनिर्भर भारत के निर्माण के लिए मेक इन इंडिया’ की संकल्पना अत्यंत महत्वपूर्ण है। जिन वस्तुओं का हमें आयात करना पड़ता हैउनके सक्षम विकल्प देश में ही तैयार करना समय की आवश्यकता है। जो वस्तुएँ पहले विदेशों से मंगानी पड़ती थींवे अब भारत में और विशेष रूप से महाराष्ट्र में भरत गीते जैसे उद्यमियों के 

दावोस करार के माध्यम से अहिल्यानगर में 12 हजार करोड़ रुपये का निवेश; 18 हजार रोजगार सृजन

 दावोस करार के माध्यम से अहिल्यानगर में 12 हजार करोड़ रुपये का निवेश;

18 हजार रोजगार सृजन

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

तौरल इंडिया के सुपा प्रोजेक्ट का मुख्यमंत्री द्वारा उद्घाटन

 

        अहिल्यानगरदि. 8 : दावोस करार के माध्यम से उत्तर महाराष्ट्र के पाँच जिलों में 50 हजार करोड़ रुपये का निवेश आया है। इसमें अकेले अहिल्यानगर जिले में 11 हजार 519 करोड़ रुपये का निवेश होगा। इसके माध्यम से 18 हजार रोजगार सृजित होंगे और उत्तर महाराष्ट्र में लगभग 75 हजार लोगों को रोजगार मिलेगायह जानकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दी।

 

            सुपा (ता. पारनेर) एमआईडीसी में तौरल इंडिया’ के अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प का उद्घाटन मुख्यमंत्री श्री फडणवीस के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर विधान परिषद के सभापति प्रा. राम शिंदेजलसंपदा मंत्री तथा जिले के पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटीलउद्योग मंत्री उदय सामंतसांसद भागवत कराडविधायक काशिनाथ दातेसुरेश धसविक्रमसिंह पाचपुतेतौरल इंडिया के प्रबंध निदेशक भरत गीते और थोनी एल्यूमिनियम के लोथर थोनी आदि उपस्थित थे।

मराठी उद्योजकाचे यश अभिमानास्पद

 मराठी उद्योजकाचे यश अभिमानास्पद  - उद्योगमंत्री उदय सामंत

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले दावोसमध्ये झालेले करार केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरले आहेतहे राज्यासाठी भूषणावह आहे. एका मराठी उद्योजकाने परदेशी भागीदारांच्या सहकार्याने ५०० कोटींची उलाढाल करणारा उद्योग उभा करणे हे नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. हेलिकॉप्टरजहाजे आणि रस्ते बांधणीसाठी लागणारे अद्ययावत भाग आता अहिल्यानगरमध्ये तयार होत आहेतही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

लोथर थोनी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात श्री.गीते यांनी तौरल इंडिया प्रकल्पाबाबत माहिती दिली

मराठी उद्योजकाचे यश अभिमानास्पद

 मराठी उद्योजकाचे यश अभिमानास्पद  - उद्योगमंत्री उदय सामंत

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले दावोसमध्ये झालेले करार केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरले आहेतहे राज्यासाठी भूषणावह आहे. एका मराठी उद्योजकाने परदेशी भागीदारांच्या सहकार्याने ५०० कोटींची उलाढाल करणारा उद्योग उभा करणे हे नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. हेलिकॉप्टरजहाजे आणि रस्ते बांधणीसाठी लागणारे अद्ययावत भाग आता अहिल्यानगरमध्ये तयार होत आहेतही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

लोथर थोनी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात श्री.गीते यांनी तौरल इंडिया प्रकल्पाबाबत माहिती दिली.

Featured post

Lakshvedhi