मराठी उद्योजकाचे यश अभिमानास्पद - उद्योगमंत्री उदय सामंत
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले , दावोसमध्ये झालेले करार केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरले आहेत, हे राज्यासाठी भूषणावह आहे. एका मराठी उद्योजकाने परदेशी भागीदारांच्या सहकार्याने ५०० कोटींची उलाढाल करणारा उद्योग उभा करणे हे नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. हेलिकॉप्टर, जहाजे आणि रस्ते बांधणीसाठी लागणारे अद्ययावत भाग आता अहिल्यानगरमध्ये तयार होत आहेत, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
लोथर थोनी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात श्री.गीते यांनी तौरल इंडिया प्रकल्पाबाबत माहिती दिली.
No comments:
Post a Comment