Monday, 25 November 2024

कृपया फ्रिज साफ करते समय प्लग निकाल

 CCTV कैमरे में कैद हुई वीडियो।

कृपया फ्रिज साफ करते समय प्लग निकाल दें।

(सिर्फ स्विच बंद करना पर्याप्त नहीं है।)


😳


       


जरा विसावू या वळणावर

 चला.. 

आळस झटका..

टीव्ही बंद करा..

सोमवार पासुन लागा कामाला 

जे निवड निवडून येणार होते ते आले..

.


ज्याला बिनकामाचे नाचायचे होते ते नाचले .

.


कांहीही संबंध नसताना उगीचच ज्याला वाईट वाटायचे होते त्याला वाटले..

.

.


आता बस झाले ..

.

.

.


आता कामाला लागा..

.

.


आपल्याला पैसे कमवून टॅक्स भरायचा आहे..

.

.


म्हणजे,

.


जे 23 तारखेला निवडून आले..

.


त्यांचे पगार...

.

.


त्यांचा भ्रष्टाचार..

.

.

अन् 

.

.

जे माजी होणार..

.


त्यांच्या पेन्शन ची व्यवस्था करावी लागेल..

.

.

चला.. लागा कामाला.. 

पुढील 5 वर्षे.. 

आपले अन् त्यांचे पोट भरण्यासाठी.!


 😂

राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना - निवडून आलेल्या सदस्यांची यादी - व राजपत्राची प्रत सादर केली.

 राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना, राजपत्राच्या प्रती राज्यपालांना सादर


 


मुंबई, दि. २४ : भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची रविवारी (दि. २४) राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना - निवडून आलेल्या सदस्यांची यादी - व राजपत्राची प्रत सादर केली. 


 


महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांचे निकाल दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहिर करण्यात आले. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम ७३ मधील तरतूदीनुसार, या निवडणूकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक २४ नोव्हेंबर, २०२४ च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली. 


 


सदर राजपत्र व अधिसूचनेच्या प्रती निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आज राज्यपालांना सादर केल्या. 


 


यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व कक्ष अधिकारी निरंजन कुमार शर्मा हे देखील उपस्थित होते.   


 


0 0 0


 



 


ECI Dy Commissioner, State CEO present Assembly Election Gazette to Maha Governor


 


Mumbai, 24 : The Deputy Election Commissioner of Election Commission of India Hirdesh Kumar and Chief Electoral Officer, Maharashtra State S. Chockalingam called on Maharashtra Governor C P Radhakrishnan and presented the copies of the Gazette containing names of members elected to the Legislative Assembly of Maharashtra and ECI's Notification at Raj Bhavan Mumbai on Sunday (24 Nov).


 


The results of General Elections to Maharashtra Legislative Assembly were declared on 23rd November. The names of elected candidates of the election were published in Maharashtra Government State Gazette vide Election Commission of India’s Notification dated 24th November, 2024. This was done as per the provisions contained in Section 73 of the Representation of People Act, 1951. 


 


The Deputy Election Commissioner, ECI and the State Chief Electoral Officer, Maharashtra presented copies of the said Gazette containing ECI’s Notification to the Governor.


  


Additional Chief Electoral Officer from the office of Chief Electoral Officer, Maharashtra State Kiran Kulkarni, Joint Chief Electoral Officer Manohar Parkar and Secretary, ECI Suman Kumar Das and Section Officer Niranjan Kumar Sharma from Election Commission of India were also present.


 

Sunday, 24 November 2024

मतदानानंतरही ईव्हीएम पॉवर पॅक स्थिती 99% दिसणे तांत्रिकदृष्ट्या वस्तूस्थितीजन्य निवडणूक निर्णय अधिकारी - विधानसभा मतदारसंघ 172-अणुशक्ती नगर

 मतदानानंतरही ईव्हीएम पॉवर पॅक स्थिती 99% दिसणे तांत्रिकदृष्ट्या वस्तूस्थितीजन्य

निवडणूक निर्णय अधिकारी - विधानसभा मतदारसंघ 172-अणुशक्ती नगर

 

 

मुंबई दि 23:- मतदानानंतरही ईव्हीएम पॉवर पॅक स्थिती 99% दिसणे ही बाब तांत्रिकदृष्ट्या वस्तूस्थितीजन्य असल्याचे 172-अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी 172- अणुशक्तीनगर मतदारसंघातील मतदान केंद्रात मतदानादिवशी ईव्हीएम मशीन पूर्ण दिवस वापरल्यानंतरही काही CUs मध्ये EVM पॉवर पॅक स्थिती 99% दर्शविली गेली याबाबत एक उमेदवार यांनी आक्षेप नोंदविला होता.

 

भारत निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीन संदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार याबाबत वस्तूस्थितीदर्शक खुलासा करताना 172- अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे की EVM पॉवर पॅक 2000 मतांसह 1 CU सह 4 BU ला जोडणी देण्यासाठीची रचना आहे. जेंव्हा क्षमता जास्त असते तेव्हा व्होल्टेज खूप हळूहळू कमी होते परंतु जेंव्हा बॅटरीची क्षमता 'थ्रेशोल्ड'च्या खाली कमी होते तेव्हा ते वेगाने घसरते. एकच BU आणि 1000 पेक्षा कमी मते नोंदविली असताना हलके विद्युत प्रवाह असल्यासबॅटरीचा प्रवाह कमी असतो आणि आउटपुट व्होल्टेज 7.4च्या खाली जाऊ शकत नाही आणि त्यामुळे 99% क्षमता दर्शविली जाऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत ही एक सर्वसामान्य स्थिती असून याबाबतचा आक्षेप अयोग्य असून अशाप्रकारे गैरसमज पसरविणे अयोग्य असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

 

0 0 0


कॅन्सर केक


 

कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘विधी विधान इंटर्नशिप’

 कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

विधी विधान इंटर्नशिप

मुंबईदि. 23 : कायदेशीर प्रस्तावांची तपासणी करण्याची प्रक्रियाविधेयक  अध्यादेशाचा मसुदा तयार करणे तसेच दुय्यम विधी विधान तयार करणे याबाबतची माहिती राज्यात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना व्हावीयासाठी विधी विधान इंटर्नशिप उपक्रम 20 जानेवारी  ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहेया उपक्रमाद्वारे शासनाच्या कामकाजाची माहितीविधेयकेअध्यादेशनियमअधिसूचनांचे प्रारूप तयार करण्याबाबतची कार्यपद्धतीविधान मंडळात विधेयके पारित करण्याची कार्यपद्धतीविधी  न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवादसंविधानातील कायदेविषयक तरतुदी  त्यांचा प्रत्यक्ष वापर, विविध कायदे  तरतुदींची माहितीविधी   न्याय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कामाचा प्रत्यक्ष अनुभवविविध विषयांवर व्याख्याने तसेच संबंधित कार्यालयाना भेटी देण्याची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील विधी महाविद्यालये  विद्यापीठे यामधील 5 वर्षाच्या विधी पदवी अभ्यासक्रमाचे चौथ्या किंवा पाचव्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी, 3 वर्षाच्या विधी पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी तसेच विधी पदव्युत्तर पदवीचे पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी या विधी विधान इंटर्नशिपसाठी पात्र आहेततथापिया उपक्रमासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावेअसेही स्पष्ट करण्यात येत आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठीचे ऑनलाईन अर्ज  संबंधित कागदपत्रे एआयसीटीइ (AICTE) च्या http://internship.aicte-india.org या पोर्टलवर 15 डिसेंबर 2024 पर्यंत अपलोड करावेतकागदपत्रांमध्ये   एमएच सीईटी लॉ / सीएलटी (CLAT) गुणपत्रिकाएचएससी गुणपत्रिका तसेच शेवटच्या उत्तीर्ण परीक्षेची गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहेत्याचप्रमाणे, 15 डिसेंबर 2024 नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नसून अपूर्ण माहिती असलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.

या इंटर्नशिप बॅच 3 करिता 12 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहेयात 5 वर्षाच्या विधी पदवी अभ्यासक्रमाचे 3 विद्यार्थी  3 विद्यार्थिनी, 3 वर्षाच्या विधी पदवी अभ्यासक्रमाचे 2 विद्यार्थी  2 विद्यार्थिनी तसेच विधी पदव्युत्तर  पदवी अभ्यासक्रमाचा 1 विद्यार्थी  1 विद्यार्थिनीची निवड करण्यात येईलया इंटर्नशिपचे ठिकाणी विधी विधान शाखाविधी  न्याय विभागपाचवा मजलामंत्रालयमादाम कामा मार्गहुतात्मा राजगुरू चौकमुंबई हे असेल.

हे विधी विधान इंटर्नशिप यशस्विरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना रूपये 10 हजार इतके विद्यावेतन देण्यात येणार असून कार्यअहवाल सादर केल्यानंतर त्यांना इंटर्नशिप प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

000

Saturday, 23 November 2024

आत्तापर्यंत तुम्ही नेहमी महागड्या गाड्यांमध्ये कुत्रे पाहिले असतील, बघा तुमचा भारत बदलतोय!! तुम्हाला आत्मसमाधान मिळेल 🙏🙏❤️

 आत्तापर्यंत तुम्ही नेहमी महागड्या गाड्यांमध्ये कुत्रे पाहिले असतील, बघा तुमचा भारत बदलतोय!!  तुम्हाला आत्मसमाधान मिळेल 🙏🙏❤️


Featured post

Lakshvedhi