Wednesday, 20 November 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी

राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३  टक्के मतदान

 

           मुंबईदि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.

              राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर -  ४७.८५ टक्के,

अकोला - ४४.४५ टक्के,

अमरावती -४५.१३  टक्के,

औरंगाबाद- ४७.०५टक्के,

बीड - ४६.१५ टक्के,

भंडारा- ५१.३२ टक्के,

बुलढाणा-४७.४८  टक्के,

चंद्रपूर- ४९.८७ टक्के,

धुळे - ४७.६२ टक्के,

गडचिरोली-६२.९९ टक्के,

गोंदिया -५३.८८  टक्के,

हिंगोली - ४९.६४टक्के,

जळगाव - ४०.६२ टक्के,

जालना- ५०.१४ टक्के,

कोल्हापूर-  ५४.०६ टक्के,

लातूर ४८.३४ टक्के,

मुंबई शहर- ३९.३४ टक्के,

मुंबई उपनगर-४०.८९  टक्के,

नागपूर - ४४.४५ टक्के,

नांदेड -  ४२.८७ टक्के,

नंदुरबार- ५१.१६  टक्के,

नाशिक -४६.८६  टक्के,

उस्मानाबाद- ४५.८१ टक्के,

पालघर- ४६.८२ टक्के,

परभणी- ४८.८४ टक्के,

पुणे -  ४१.७० टक्के,

रायगड -  ४८.१३ टक्के,

रत्नागिरी- ५०.०४टक्के,

सांगली - ४८.३९ टक्के,

सातारा - ४९.८२टक्के,

सिंधुदुर्ग - ५१.०५ टक्के,

सोलापूर -४३.४९ टक्के,

ठाणे - ३८.९४ टक्के,

वर्धा -  ४९.६८ टक्के,

वाशिम -४३.६७  टक्के,

यवतमाळ - ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.

0000

वेब कॅमेराच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर नजर




 वेब कॅमेराच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर नजर


आज २० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघातील १५२३ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे असलेल्या वेब कास्टिंग रूमच्या माध्यमातून जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील ५० टक्के मतदान केंद्रावर मतदान केंद्राच्या बाहेर आणि मतदान केंद्राच्या आत २ वेब कॅमेऱ्याच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर नजर ठेवण्यात येत आहे.

*येणाऱ्या नविन सरकार ने हा विचार जरुर केला पाहिजे* 👇

 *येणाऱ्या नविन सरकार ने हा विचार जरुर केला पाहिजे* 👇

      भारतीय जनतेसमोर कितीही डोकं फोडले, तरी मतदानाचा टक्का फारसा वाढत नाही.

     त्याकरीता सर्वोत्तम पर्याय    म्हणजे ज्यावेळेस आपण मतदान करतो तेव्हा ,जी व्यक्ती मतदान करेल तिला मतदान केल्याचे व्हिजीटींग कार्डसारखे एक छोटेसे प्रमाणपत्र दयायचे आणि ते प्रमाणपत्र पुढील निवडणुकीपर्यंत सर्व शासकीय योजना,सर्व प्रकारचे अनुदान ,एस.टी प्रवासाच्या सवलती,पाल्याची स्कॉलरशीप,दवाखाने , शेतीवर आधारित सवलती या सर्वांसाठी आधारकार्डप्रमाणे आवश्यक करायचे .अर्थात *ज्यांचेकडे मतदान केल्याचे प्रमाणपत्र असेल तोच पुढील पाच वर्ष शासकीय योजनेचा फायदा घेईल,अन्यथा नाही.*


       असे झाल्यास एकही मतदार मतदानापासून वंचित रहाणार नाही.

ऊन असो,वारा असो ,पाऊस असो की ,स्वतः चे लग्न असो एवढेच नाही तर अंत्यसंस्कारालादेखील लोकं मतदान केल्याशिवाय जाणार नाहीत .

   आणि हे विचार निवडणुक आयोगापर्यंत गेल्यास यावर विचार झाल्याशिवाय राहणार नाही .या करिता शक्य होईल तेवढे पुढे पाठवा म्हणजे कदाचित यावर विचार होऊ शकतो अजून निवडणुकीचे बरेच टप्पे बाकी आहेत. किंवा पुढच्या निवडणुकी पर्यंत तरी ह्या पद्धतीचा जरूर विचार होऊ शकेल .


- *एक जागरूक भारतीय नागरिक*🙏🏻🚩🌤️

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी

राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान

 

           मुंबईदि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.

                राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर -  ३२.९० टक्के,

अकोला - २९.८७ टक्के,

अमरावती - ३१.३२ टक्के,

औरंगाबाद- ३३.८९ टक्के,

बीड - ३२.५८ टक्के,

भंडारा- ३५.०६ टक्के,

बुलढाणा- ३२.९१ टक्के,

चंद्रपूर- ३५.५४ टक्के,

धुळे - ३४.०५ टक्के,

गडचिरोली-५०.८९ टक्के,

गोंदिया - ४०.४६ टक्के,

हिंगोली -३५.९७ टक्के,

जळगाव - २७.८८ टक्के,

जालना- ३६.४२ टक्के,

कोल्हापूर- ३८.५६ टक्के,

लातूर ३३.२७ टक्के,

मुंबई शहर- २७.७३ टक्के,

मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,

नागपूर - ३१.६५ टक्के,

नांदेड - २८.१५ टक्के,

नंदुरबार- ३७.४० टक्के,

नाशिक - ३२.३० टक्के,

उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,

पालघर-३३.४० टक्के,

परभणी-३३.१२टक्के,

पुणे - २९.०३ टक्के,

रायगड - ३४.८४  टक्के,

रत्नागिरी-३८.५२ टक्के,

सांगली - ३३.५० टक्के,

सातारा -३४.७८ टक्के,

सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के,

सोलापूर - २९.४४,

ठाणे -२८.३५ टक्के,

वर्धा - ३४.५५ टक्के,

वाशिम - २९.३१ टक्के,

यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.

0000

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान

 

           मुंबईदि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे.

        राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे...

अहमदनगर -  १८.२४ टक्के,

अकोला - १६.३५ टक्के,

अमरावती - १७.४५ टक्के,

औरंगाबाद- १८.९८ टक्के,

बीड - १७.४१ टक्के,

भंडारा- १९.४४ टक्के,

बुलढाणा- १९.२३ टक्के,

चंद्रपूर- २१.५० टक्के,

धुळे - २०.११ टक्के,

गडचिरोली-३० टक्के,

गोंदिया - २३.३२ टक्के,

हिंगोली -१९.२० टक्के,

जळगाव - १५.६२ टक्के,

जालना- २१.२९ टक्के,

कोल्हापूर- २०.५९ टक्के,

लातूर १८.५५ टक्के,

मुंबई शहर- १५.७८ टक्के,

मुंबई उपनगर- १७.९९ टक्के,

नागपूर - १८.९० टक्के,

नांदेड - १३.६७ टक्के,

नंदुरबार- २१.६० टक्के,

नाशिक - १८.७१ टक्के,

उस्मानाबाद- १७.०७ टक्के,

पालघर-१९ .४० टक्के,

परभणी-१८.४९ टक्के,

पुणे - १५.६४ टक्के,

रायगड - २०.४० टक्के,

रत्नागिरी-२२.९३ टक्के,

सांगली - १८.५५ टक्के,

सातारा -१८.७२ टक्के,

सिंधुदुर्ग - २०.९१ टक्के,

सोलापूर - १५.६४,

ठाणे १६.६३ टक्के,

वर्धा - १८.८६ टक्के,

वाशिम - १६.२२ टक्के,

यवतमाळ -१६.३८ टक्के मतदान झाले आहे.

0000

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान

 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यात

सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान

 

मुंबईदि.२०: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ मतदान झाले आहे.

अहमदनगर - ५.९१ टक्के,

अकोला - ६.० टक्के,

अमरावती -६.६ टक्के,

औरंगाबाद-७.५ टक्के,

बीड -६.८८ टक्के,

भंडारा- ६.२१ टक्के,

बुलढाणा- ६.१६ टक्के,

चंद्रपूर-८.५ टक्के,

धुळे -६.७९ टक्के,

गडचिरोली-१२.३३ टक्के,

गोंदिया -७.९४ टक्के,

हिंगोली -६.४५ टक्के,

जळगाव - ५.८५ टक्के,

जालना- ७.५१ टक्के,

कोल्हापूर-७.३८ टक्के,

लातूर ५.९१ टक्के,

मुंबई शहर-६.२५ टक्के,

मुंबई उपनगर-७.८८ टक्के,

नागपूर -६.८६ टक्के,

नांदेड -५.४२ टक्के,

नंदुरबार-७.७६ टक्के,

नाशिक - ६.८९ टक्के,

उस्मानाबाद- ४.८५ टक्के,

पालघर-७.३० टक्के,

परभणी-६.५९ टक्के,

पुणे - ५.५३ टक्के,

रायगड - ७.५५ टक्के,

रत्नागिरी-९.३० टक्के,

सांगली - ६.१४ टक्के,

सातारा - ५.१४ टक्के,

सिंधुदुर्ग - ८.६१ टक्के,

सोलापूर - ५.७,

ठाणे ६.६६ टक्के,

वर्धा - ५.९३ टक्के,

वाशिम - ५.३३ टक्के,

यवतमाळ - ७.१७ टक्के मतदान 

मतदान हेच सर्व श्रेष्ठ दान


 

Featured post

Lakshvedhi