Tuesday, 21 May 2024

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मंत्रालयात अभिवादन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ

 माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मंत्रालयात अभिवादन

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ

 

            मुंबई, दि. 21 :  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ श्रीमती कदम पाटील यांनी मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ दिली. यावेळी अवर सचिव राजेंद्र गायकवाड, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) निकाल 2024*

 💥 *उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) निकाल 2024*


🌀बारावीचा निकाल - 93.37%

🌀कोकण विभागाचा निकाल राज्यात अव्वल

कोकण : 97.51 टक्के

पुणे : 94.44 टक्के

कोल्हापूर : 94.24 टक्के

अमरावती : 93 टक्के

छत्रपती संभाजीनगर : 94.08 टक्के

नाशिक : 94.71 टक्के

लातूर : 92.36 टक्के

नागपूर : 93.12 टक्के

मुंबई : 91.95 टक्के


*🌀काही वेळातच निकाल आपल्याला आता आपल्या मोबाईलवरून पाहता येईल.*


❇️ *सर्वात जलद निकाल पाहण्याची सुपरफास्ट साईट ⤵️*

https://bit.ly/12thResult2024

➖➖➖➖➖➖➖➖

➡️ *Share with your friends*

राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

 राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात

अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

 

            मुंबईदि. २० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

 

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

 

धुळे- ५६.६१ टक्के

दिंडोरी- ६२.६६  टक्के

नाशिक -  ५७.१०  टक्के

पालघर- ६१.६५  टक्के

भिवंडी- ५६.४१  टक्के

कल्याण - ४७.०८ टक्के

ठाणे - ४९.८१ टक्के

मुंबई उत्तर – ५५.२१  टक्के

मुंबई उत्तर मध्य -  ५१.४२ टक्के

मुंबई उत्तर पूर्व – ५३.७५ टक्के

मुंबई उत्तर पश्चिम – ५३.६७  टक्के

मुंबई दक्षिण – ४७.७०  टक्के

मुंबई दक्षिण मध्य- ५१.८८ टक्के

0

Monday, 20 May 2024

खूपच चांगली माहिती आहे प्रत्येकाने पुढे फॉरवर्ड करावी

 खूपच चांगली माहिती आहे प्रत्येकाने पुढे फॉरवर्ड करावी


कलात्मक

 

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान

 राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात

सायंकाळी वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान

 

            मुंबईदि. 20 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदारसंघात सायंकाळी वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे.

 

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

 

धुळे-  48.81 टक्के

दिंडोरी - 57.06 टक्के

नाशिक - 51.16 टक्के

पालघर- 54.32 टक्के

भिवंडी- 48.89 टक्के

कल्याण - 41.70 टक्के

ठाणे - 45.38 टक्के

मुंबई उत्तर - 46.91 टक्के

मुंबई उत्तर मध्य - 47.32 टक्के

मुंबई उत्तर पूर्व - 48.67 टक्के

मुंबई उत्तर पश्चिम - 49.79 टक्के

मुंबई दक्षिण - 44.22 टक्के

मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के

0000

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे 38.77 टक्के मतदान

 राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात

दुपारी वाजेपर्यंत सुमारे 38.77 टक्के मतदान

 

            मुंबईदि. 20 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात एकूण 13 मतदारसंघात दुपारी वाजेपर्यंत सुमारे सरासरी 38.77 टक्के मतदान झाले आहे.

 

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

 

धुळे-  39.97 टक्के

दिंडोरी- 45.95 टक्के

नाशिक - 39.41 टक्के

पालघर- 42.48 टक्के

भिवंडी- 37.06 टक्के

कल्याण - 32.43 टक्के

ठाणे - 36.07 टक्के

मुंबई उत्तर - 39.33 टक्के

मुंबई उत्तर मध्य - 37.66 टक्के

मुंबई उत्तर पूर्व - 39.15 टक्के

मुंबई उत्तर पश्चिम - 39.91 टक्के

मुंबई दक्षिण - 36.64 टक्के

मुंबई दक्षिण मध्य- 38.77 टक्के

Featured post

Lakshvedhi