Tuesday, 21 May 2024

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मंत्रालयात अभिवादन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ

 माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मंत्रालयात अभिवादन

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ

 

            मुंबई, दि. 21 :  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ श्रीमती कदम पाटील यांनी मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ दिली. यावेळी अवर सचिव राजेंद्र गायकवाड, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi