Tuesday, 9 August 2022

Karate चॅम्पियनशिप






 

Karate चॅम्पियन शिप

 *अलिबागकरऻच्या शिरपेचात मानाचा तुरा*

नेरूळ, नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या *केनबुकाई कप इंडिया कराटे चॅम्पियनशिप - २०२२* चे मानकरी अलिबागच्या शिहान राहुल श. तावडे यांच्या *जपान शिटोऱ्यु कराटे डो, इंडिया* या संस्थेने पटकाविला. 

या संस्थेतील एकून २७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व त्यांनी १६ - सुवर्ण, १४ - कांस्य व १४- रजत पदके जिंकली.

या स्पर्धेत कु. सिद्धेश विजय यादव व मित योगेश पवार यांना 2022 चे बेस्ट फायटर म्हणून घोषित करण्यात आले.

नादखुळा

 शिक्षिक शाळेत गाढ झोपेत होत्या तेवढ्यात जिल्हाधिकारी आले.झोप झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांना पाहताच त्या म्हणाल्या मुलांनो समजलं ना कुंभकर्ण कसा झोपतो ते ? जिल्हाधिकारी बेशुध्दच.. *नाद खुळा शिक्षकाचा*😃

भवताल.टोमॅटो batata

 पावसाळ्यातील खादाडीची चवदार गोष्ट !


(भवतालाच्या गोष्टी ५४)

पावसाळ्यात रश्श्यांची झलक मनमुराद लुटावी. त्यात बटाटा टॉमेटो रस्साही पावांच्या लाद्या संपवतो. त्याआधी तो दोनेक तास एकत्र चुलीवर रटरटून दो जिस्म एक जान व्हायला हवा. किंवा पावसात भिजत पन्नास किलोमीटरचा प्रवास करून आल्यानंतर कोंबडीचा तिखट रस्सा खावा. किंबहुना अशा रश्श्यासाठी असा पन्नास किलोमीटरचा प्रवास पावसात करावा. काही वेळा पावसाचा मारा असा झकास असतो की कोंबडीचा पीस बाजूला राहून रस्सा ओरपला जातो... पावसाळ्यातील खादाडीची ही तोंडाला पाणी सोडणारी गोष्ट

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://bhavatal.com/Pavsali-Khadadi

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ५४ वी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


मंत्री मंडळ शपथ विधी

 










Featured post

Lakshvedhi