*Learn to deal with people for who they are, not who you want them to be. Life gets a lot easier when you stop expecting apple juice from oranges.*
🌹🌹🌹🌹🌹
*Good day*
*Have a wonderful day*
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
दत्तांची पूर्ण मूर्ती, गाय, 4 कुत्रे, त्रिशूळ, खालचा पाट, सर्व काही सोन्याचं आहे.
ही मूर्ती कणकवली जानवल, कृष्णनगरी येथे बंगला नं 31 श्री मोहिते, यांना खोदकाम करताना 3.5 फुटावर जमिनीत सापडली
पूर्ण पणे सोन्याची असलेली ही स्वयंभू दत्तात्रयांची मूर्ती एका हाताने उचलत नाही एवढी जड आहे, आणि वजन काट्यावर ठेवली तर तिचे वजन *0* येते.
दर गुरुवारी अभिषेक आणि दर्शनाला गेलेल्या सर्व भक्तांना महाप्रसादाचा लाभ घेता येतो,
तसेच भक्तांच्या ज्या काही मनोकामना असतील त्या तिथे पूर्ण होतात व त्याची सर्वांना प्रचिती आहे आणि ख्याती ही आहे.
Do you know what is SABAR?🍁
SABAR is when your eyes are full of tears...
But you only cry in front of GOD🍁
SABAR is when you don't get what you prayed for..
But still you never lose faith in GOD🍁
SABAR is when you hold too much pain inside you
But still you smile in front of people🍁
SABAR is when people behave rudely with you
But you choose to endure and forgive them🍁
🍁🙏🙏💝
🐬🐬🐬रशियात 90 ते 110 वषे वयाची 1 कोटी लोक आहेत. सकाळी 5 वाजता उठुन 10 मिनिट मेडीटेशन 6 किलोमिटर फिरणे नियंत्रीत आहार... खातांना आणि बोलतांना जिभेवर नियंत्रण. दैनंदिनी निर्व्यसनी आणि आत्मविश्वास चिकाटी व नियोजन या शिदोरीवर हे रशियन औषधीची एक मात्रा / गोळी न घेता द्रुष्ट लागावी असे आनंदी जीवन जगत आहेत.
या नास्तीक मंडळींना राग / क्रोध तिरस्कार द्वेष आणि अहंकार काय असतो हे संसारी असुनही माहीत नाही. एका आंतरराष्ट्रीय संमेलनात एक महिना त्यांच्या सहवासात आलेल्या माझ्या सारख्या अनेकांचा हा अनुभव.
त्यांच्या मते क्रोध हा लुळा असतो. राग हा पांगळा असतो जसे उकाड्याने शुध्द दुध नासते तसे क्रोधाने स्नेह / प्रेम / जीवन नासते. या लोकांना मी बुद्धाचे / विवेकानंदाचे / ज्ञानेश्वरीचे / रामायण / महाभारत / सर्व संतांचे तत्वज्ञान सांगितले त्यावर या वयोवृद्धांनी या सर्वांचा सार एका वाक्यात सांगितला. शांतीने रागाला... नम्रतेने अभिमानाला... सरळतेने मायेला तसेच समाधानाने लोभीपणाना जिंकले पाहिजे...
राग / क्रोधावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे मौन... विनय / संयमाचा त्याग केला की क्रोधाचा जन्म होतो.
नम्रतेच्या उंचीला माप नसते. ज्याने क्रोध जिंकला त्याने सर्व जग जिंकले असे समजावे. भारतात मात्र राग / क्रोध दुसर्यांवर काढायचा असतो हे गृहीत धरले जाते. सर्वात मोठा अधिकारी आपल्या सहकार्यांवर रागावतो. हे सहकारी आपल्या खालच्या लोकांवर राग काढतात. हे लोक घरी येऊन आपल्या बायकोवर विनाकारण राग काढतात.
बायको आपल्या लहान मुलांवर अकारण राग / क्रोध व्यक्त करते. निष्पाप मुलं चकित होऊन ते सुध्दा तो राग खेळणी मोडून. तोडुन रडून व्यक्त करतात म्हणुनच भारतात सर्वात जास्त खेळणी तयार करण्याचे कारखाने आहेत.
संपूर्ण युरोपात राग क्रोध तर नाहीच पण दिवसभर हे इंग्रज sorry. Thank you... Welcome किमान शंभरवेळा आनंदाने म्हणतात.
हे लोक देवपूजा कधीच करत नाही पण चोविस तास देशपुजा करतात. परिणामी या देशावर गुलामगिरी कधीच आली नाही.
लंडन ते पॅरिस हा रेल्वेचा 790 किलोमिटरचा समुद्राखालुनचा दोन तासाचा प्रवास चालु असतांना अचानक माझ्या बोगीत दोन सुरक्षा महिला अतिशय नम्रपणे sorry म्हणून मला बाजूला खुर्चीच्या दिशेनं बसण्याची विनंती केली. आणि मी बसलेल्या सीटवर एका मशीनद्वारे किंचित छिद्र पडलेली सीट फक्त 2 मिनिटात शिऊन स्वच्छ करून आभार मानून अगदी आनंदाने Welcome म्हणून निघून गेल्या.
भारतात आपण एस टी ने / रेल्वेने प्रवास करतो. कागद / कचरा / थुंकी टाकून / काही प्रसंगी सीट खराब करून उतरतो. आणि त्या जागी नविन प्रवाशांना Happy Journey प्रवास सुखाचा होवो म्हणुन शुभेच्छा देतो. हि आहे गुलामगिरीत जगण्याची सवय असलेल्या भारतीयांची मनोवृत्ती.
आम्ही विमानतळावर पोहोचलो नंतर लक्षात आले की आपले मंगळसुत्र हरविले आहे. विमानतळावर तक्रार केली. एका तासात ऑटोरिक्षात पडलेले मंगळसुत्र आम्हाला अतिशय आनंदाने पोलीसांनी परत केले तेही त्यांनी आमची क्षमा मागून. कारण आमच्या देशाची तुमच्या देशात कृपया बदनामी करु नये या एकच अपेक्षेने...
आपण भारतीय खुप हट्टी. हट्ट ही क्रोधाची बहिण. ती सदैव मानवासोबत असते. क्रोधा च्या पत्नीचे नांव हिंसा. ती सदैव लपलेली असते. अहंकार क्रोधाचा मोठा भाऊ. निंदा / चुगली ह्या क्रोधा च्या आवडत्या कन्या. एक तोंडाजवळ दुसरी कानाजवळ. वैर हा क्रोधाचा सुपुत्र. घृणा ही नात. अपेक्षा ही क्रोधाची आई. हर्षा (आनंदी) ही आपल्या परिवारातील नावडती सुन. तिला या परिवारात स्थानच नसते. प्रत्येक भारतीय हा या परिवाराचा पारंपारिक घटक... परिवार त्याला सोडत नाही... त्याला परिवाराला सोडवत नाही.
अहंकार सुखाने वाढतो... दुःखाने कमी होतो... अहंकारी (भारतीय) दुबळा असतो... दुबळे (ते वयोवृद्ध रशियन) अहंकारी नाहीत...
कुणी लिहिले माहित नाही पण फारच छान आहे..................
.....
.....
....
...
🌹🌹🌹🙏🙏

Jai bharat,jai maharashtra ✍🏻जेव्हा हरलेली व्यक्ती
हारल्यानंतरही Smile😊 देते ना,
✍🏻तेव्हा जिंकलेली व्यक्तीही
जिंकण्याचा आनंद गमावून बसते....
*कुणी चांगले म्हणावे म्हणून*
*काम करू नये,*
*आपण करीत असलेल्या कामाने*
*अनेकांचे भले होणार असल्यास*
*ते काम सोडूच नये.*
*जर आपला हेतुच शुध्द आणि*
*प्रामाणिक असेल तर...*
*आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या*
*टीकेला काहीच महत्व नसते*.
*🌹🦚शुभ सकाळ*🦚🌹