Jai bharat,jai maharashtra ✍🏻जेव्हा हरलेली व्यक्ती
हारल्यानंतरही Smile😊 देते ना,
✍🏻तेव्हा जिंकलेली व्यक्तीही
जिंकण्याचा आनंद गमावून बसते....
*कुणी चांगले म्हणावे म्हणून*
*काम करू नये,*
*आपण करीत असलेल्या कामाने*
*अनेकांचे भले होणार असल्यास*
*ते काम सोडूच नये.*
*जर आपला हेतुच शुध्द आणि*
*प्रामाणिक असेल तर...*
*आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या*
*टीकेला काहीच महत्व नसते*.
*🌹🦚शुभ सकाळ*🦚🌹
No comments:
Post a Comment