Wednesday, 19 August 2026

मृद व जलसंधारण सप्ताह, जलसंधारण अभियान आणि महा वॉकेथॉनच्या माध्यमातून माती व पाण्याच्या संवर्धनाचा संदेश

 मृद व जलसंधारण सप्ताह, जलसंधारण अभियान आणि महा वॉकेथॉनच्या माध्यमातून माती व पाण्याच्या संवर्धनाचा संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून जलसंधारणाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या उपक्रमाच्या प्रचारासाठी #MahaWalkathon, #WalkForWater आणि #SaveSoilSaveWater हे हॅशटॅग वापरण्याचे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

000

गजानन पाटील/विसंअ

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi