Sunday, 16 August 2026

महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर’ आणि ‘मृद व जलसंधारण रील्स स्पर्धा’

 महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर आणि मृद व जलसंधारण रील्स स्पर्धा

या सोहळ्यात मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर आणि मृद व जलसंधारण रील्स स्पर्धेच्या अधिकृत लोगोचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना माती आणि पाण्याचे संवर्धन करण्यासाठी, जलसंधारण मोहिमेत सक्रिय सहभागी होण्यासाठी आणि 'पाणी अडवा, पाणी जिरवा' हा संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ देण्यात आली. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi