Sunday, 12 July 2026

वारीशी असलेले नाते केवळ कौतुकापुरते मर्यादित नाही, तर ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वारीशी असलेले नाते केवळ कौतुकापुरते मर्यादित नाही, तर ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी सातत्याने कार्य करणारे लोकनेते आहेत. दरवर्षी लाखो वारकरी सुरक्षित, सुसूत्र आणि आनंददायी वातावरणात वारी पूर्ण करू शकतील, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. वारी मार्गावरील शुद्ध पिण्याचे पाणी, विशेष आरोग्य सुविधा, स्वच्छता, चोख सुरक्षा, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन सेवा यांसारख्या बाबींवर त्यांनी नेहमीच विशेष भर दिला आहे. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा असल्याची भावना त्यांच्या कृतीतून सातत्याने दिसून येते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi