Thursday, 16 July 2026

महाराष्ट्र दालनास मोठा प्रतिसाद

 महाराष्ट्र दालनास मोठा प्रतिसाद

या मुख्य दालनात सोलापूरच्या विणकाम व्यवसायापासून हातमाग, रेशीम उद्योग, पारंपरिक वस्त्रकला, आधुनिक फॅशन आणि अमरावती येथे विकसित होत असलेल्या 'प्रधानमंत्री मित्र वस्त्रोद्योग उद्याना'पर्यंतच्या राज्याच्या संपूर्ण वस्त्रोद्योगांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले आहे. विशेषतः पैठणी, करवत काठी, हिमरू, खण साड्या, सोलापूरच्या चादरी आणि भौगोलिक मानांकन प्राप्त कोल्हापुरी चपला यांसारख्या महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना देश-विदेशातील खरेदीदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi