Thursday, 16 July 2026

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट

 आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन, नाशिक यांना ४,००० उमेदवारांच्या पूर्वकौशल्य ज्ञान प्रमाणीकरण तसेच ३०० उमेदवारांसाठी अल्पमुदतीचे कौशल्य प्रशिक्षण राबविण्यासाठी इरादा पत्र प्रदान करण्यात आले. हॉस्पिटॅलिटी, रिटेल, ऑटोमोबाईल, बांधकाम, आरोग्य सेवा आणि पर्यटन क्षेत्रांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यास या उपक्रमाची मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi