Tuesday, 19 May 2026

सागरी जीवसृष्टीला पोषक अधिवास उपलब्ध होणार असून पर्यावरण संवर्धनालाही मोठी

 प्रकल्पाच्या माध्यमातून समुद्राखाली कृत्रिम प्रवाळांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे सागरी जीवसृष्टीला पोषक अधिवास उपलब्ध होणार असून पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. स्कूबा डायव्हिंग, अंडरवॉटर एक्सप्लोरेशन आणि सागरी जैवविविधतेचा अनोखा अनुभव घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरते मर्यादित न राहता ‘अंडरवॉटर टुरिझम डेस्टिनेशन’ म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. सागरी पर्यटन, साहसी पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम साधणारा हा प्रकल्प राज्याच्या पर्यटन क्षेत्रासाठीही एक मैलाचा दगड ठरणा

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi