Monday, 23 March 2026

स्पेशल एडिशनचे प्रकाशन रामटेक निवासस्थानी

 स्पेशल एडिशनचे प्रकाशन रामटेक निवासस्थानी

शनिवारी संपादिका अँड्रिया कोस्टबीर आणि अशोक धामणकर यांनी रामटेक येथील शासकीय निवासस्थानी भेट देऊन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या स्पेशल एडिशनचे प्रकाशन केले. यानंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, सोसायटी अचिव्हर्स मॅगझिनने त्यांच्या कव्हर स्टोरीमध्ये मला स्थान दिल्याबद्दल मी संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते. माझ्या प्रवासाची झलक या अंकातून वाचकांसमोर येत आहेती नक्की वाचा, असे आवाहन त्यांनी केले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi