सहा सुवर्णपदक विजेते आणि औद्यागीक प्रशिक्षण संस्थाचा पार पडला सत्कार सोहळा
मुर्तजा आरिुहुसेन कादियानी यांनी क्लाउड कॉम्प्युटींग, अविनाश वसंत बोरसे यांनी सायबर सुरक्षा, अरवन अभय उपाध्याय यांनी डिजिटल मार्केटींग, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रविद्या मध्ये एन वैष्णवी, श्वेता पी, रेखा आशिष साळुंखे यांनी डिप्लोमा प्रयोगशाळा तंत्रविद्या यामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. यावेळी ताराबाई मोडक महिलांचे औद्योगिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, लातूर, राजे विश्वेश्वरराव आत्राम, गडचिरोली, देवगिरी औद्योगिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजी नगर या औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचा सत्कार पार पडला. यावेळी ‘ड्रग्ज ला नाही म्हणा’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
No comments:
Post a Comment