Thursday, 26 March 2026

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत

 नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आठव्या हप्त्यात जिल्हानिहाय रक्कम वितरित करण्यात आली असूनअहिल्यानगर ₹१०८.३० कोटीअकोला ₹३६.७६ कोटीअमरावती ₹५३.३४ कोटीबीड ₹७२.७० कोटीभंडारा ₹४१.६५ कोटीबुलढाणा ₹६६.७४ कोटीचंद्रपूर ₹४७.९५ कोटीछत्रपती संभाजीनगर ₹६८.१८ कोटीधाराशिव ₹४६.८५ कोटीधुळे ₹३०.६३ कोटीगडचिरोली ₹२८.५० कोटीगोंदिया ₹४२.४५ कोटीहिंगोली ₹३५.०० कोटीजळगाव ₹७७.४० कोटीजालना ₹५८.८२ कोटीकोल्हापूर ₹९२.३३ कोटीलातूर ₹५३.८७ कोटीनागपूर ₹३३.८८ कोटीनांदेड ₹७६.५० कोटीनंदुरबार ₹२०.४७ कोटीनाशिक ₹८३.८६ कोटीपालघर ₹१९.९५ कोटीपरभणी ₹४९.७९ कोटीपुणे ₹८५.२४ कोटीरायगड ₹२२.७९ कोटीरत्नागिरी ₹ ३१.२१ कोटीसांगली ₹७५.४९ कोटीसातारा ₹८७.०७ कोटीसिंधुदुर्ग ₹२३.५३ कोटीसोलापूर ₹९७.५२ कोटीठाणे ₹१४.१८ कोटीवर्धा ₹२५.६० कोटीवाशिम ₹३३.०५ कोटी आणि यवतमाळला ₹५७.१८ कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेंतर्गत २४ मार्च २०२६ अखेर एक ते सात हप्त्यांमध्ये एकूण १३०१७.३० कोटी रुपये ९३.०८ लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण द्वारे जमा करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi