Saturday, 21 March 2026

एसटीच्या 251 आगारांद्वारे आणि 600 हून अधिक बसस्थानकांद्वारे दररोज 50 ते 55 लाख प्रवाशांपर्यंत

 जाहिरात महसूल वाढवण्यासाठीही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एसटीच्या 251 आगारांद्वारे आणि 600 हून अधिक बसस्थानकांद्वारे दररोज 50 ते 55 लाख प्रवाशांपर्यंत पोहोचणाऱ्या या माध्यमाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. बसेसच्या आतील व बाहेरील भागबसस्थानके तसेच परिसरात डिजिटल फलकउद्घोषणा आदींच्या माध्यमातून जाहिरात करून पुढील पाच वर्षांत सुमारे 250 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यापूर्वी हे उत्पन्न दरवर्षी केवळ 20 ते 22 कोटी रुपये होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi