Tuesday, 17 February 2026

पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्राची कामगिरी प्रभावी, राज्याला आणखी १ लाख पंप देणार

 पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्राची कामगिरी प्रभावीराज्याला आणखी १ लाख पंप देणार

-केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

 

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा व पीएम कुसुम योजनेमध्ये महाराष्ट्राने अतिशय प्रभावी कामगिरी केली आहे. यामुळे पीएम कुसुम योजनेतील महाराष्ट्राच्या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्रसाठी आणखी एक लाख पंप मंजूर करण्याची घोषणा केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi