जगप्रसिद्ध 'द अर्थशॉट प्राइज' या जागतिक पर्यावरणीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नोव्हेंबर 2026 मध्ये मुंबईत होणार असल्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली.
भारतात प्रथमच अर्थ शॉट प्राईज उपक्रम होत असल्याचा आनंद व्यक्त करत पर्यावरण मंत्री श्रीमती मुंडे यांनी या आयोजनासाठी सर्व सहभागी व आयोजकांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment