Friday, 20 February 2026

प्रशिक्षणातून शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ

 प्रशिक्षणातून शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ

या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना शासनाच्या खरेदी नियमावलीची सखोल माहिती मिळाल्याने कार्यपद्धती अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. तसेच GeM पोर्टलचा प्रभावी वापर करून वेळ, खर्च आणि संसाधनांची बचत कशी करता येईल, याचे प्रात्यक्षिक स्वरूपातील मार्गदर्शनही उपस्थितांना देण्यात आले. यावेळी शासकीय खरेदी व निविदा प्रक्रिया विषयीचे आपल्या समस्या, शंकाचे अधिकाऱ्यांनी निरसन करून घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त केले. भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वतीने भविष्यातही अशा प्रकारचे क्षमतावृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे शशांक बर्वे यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi