Wednesday, 11 February 2026

खरीप हंगामासाठी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा आवश्यक

 खरीप हंगामासाठी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा आवश्यक

-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबईदि. 11 : खरीप हंगामासाठी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा ठेवण्याचे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. खरीप हंगाम 2026 मध्ये युरिया आणि डीएपी खतांचा संरक्षित साठा मंजूर करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक पार झाली. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संभाव्य मागणीपुरवठा साखळीतील अडचणी आणि शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध होण्याची गरज यासंदर्भात सविस्तर आढावा घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi