Friday, 17 October 2025

नागरिकांना, सर्व पर्यटनप्रेमींना, सर्व किल्ले आणि गड याच्या संवर्धनासाठी मदत करणाऱ्या सर्व संस्था, यांचंही मार्गदर्शन व मदत करावी

 राज्य सरकारसांस्कृतिक कार्य विभागपुरातत्व विभागमित्रामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये एक हा बृहृत आराखडा आणि एकात्मिक आराखडा करूनयापुढे त्या आराखड्यावर निधी उभारणं या सगळ्यांपर्यंतचा रोडमॅप या दोन वर्षांत पूर्ण करण्याचे हे नियोजन आम्ही करीत असून 11 गडकिल्ले आपले महाराष्ट्रातले आणि एक तामिळनाडूमधला हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गडकिल्ले युनेस्कोत गेल्यानंतरत्याला जागतिक वारसा मिळाल्यानंतरपूर्ण राज्याचा असा एक मोठा आराखडा बनवण्याचं एक ठोस पाऊल आजपासून आपण सुरू करतो आहोतअसे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. या कामात सर्व नागरिकांनासर्व पर्यटनप्रेमींनासर्व किल्ले आणि गड याच्या संवर्धनासाठी मदत करणाऱ्या सर्व संस्थायांचंही मार्गदर्शन व मदत करावी असे अवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi