Friday, 19 September 2025

नमो नेत्र संजीवनी जिल्हा व तालुका स्तरावर शिबिरांचे आयोजन

 जिल्हा व तालुका स्तरावर शिबिरांचे आयोजन

राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्येतालुका व गावपातळीवर नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. गाववस्तीतांडेपाडे यांसह दुर्गम भागातील नागरिकांना या शिबिरांचा थेट लाभ मिळत आहे. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालये व संलग्न वैद्यकीय संस्थांकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi