Friday, 22 August 2025

समाजात वाढणाऱ्या विकृती दूर करण्यासाठी समाजाने एकत्रितरित्या काम करणे गरजेचे

  महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य शासन कार्यरत असूनसमाजात वाढणाऱ्या विकृती दूर करण्यासाठी समाजाने एकत्रितरित्या काम करणे गरजेचे आहे. लहान बालकांपासून घरात संस्कार रूजविणेतसेच महिलांचा आदर करण्याचे विचार रूजविणेकुटुंबातच लिंगभेदाची वागणूक न देणे अशा विचारातून विकृती रोखता येईल, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi