Sunday, 31 August 2025

गर्दीच्या ठिकाणी आणि मिरवणुकीदरम्यान संशयास्पद हालचाली ओळखण्यासाठी

 बॉम्बस्फोट विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांनी गर्दीच्या ठिकाणी आणि मिरवणुकीदरम्यान संशयास्पद हालचाली ओळखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावेअसे आवाहन केले. कोणतीही संशयास्पद वस्तूपिशवी किंवा वाहन आढळल्यास त्वरित पोलीसांना कळवा, असे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi