Thursday, 24 July 2025

ग्रोथ हबसाठी आवश्यक प्रमुख विकास घटक

 ग्रोथ हबसाठी आवश्यक प्रमुख विकास घटक

पुण्यात माहिती तंत्रज्ञानएआयइलेक्ट्रिक वाहनक्लीन टेकसेमीकंडक्टर डिझाईन उपलब्ध आहेत. शिवाय एमआयडीसी क्षेत्रांमध्ये (चाकणतळेगावरांजणगाव इ.) ऑटोमोटिव्हएअरोस्पेसप्रिसीजन इंजिनीयरिंग आणि फार्मा क्लस्टरचा विस्तार होत आहे. आठशेहून अधिक उच्च शिक्षण संस्थांचा लाभ घेऊन भारताचे टॉप विकसित कौशल्य घेणाऱ्यांची सेवा पुरविणारे स्किलिंग-एक्सपोर्ट शहर होणार आहे. मेट्रो व रिंग रोड कॉरिडोरसह नवीन टाउनशिप असल्याने हरित आणि स्मार्ट नागरीकरणास पोषक वातावरण आहे. पुण्यात पर्यटनासाठी वाव असल्याने पर्यटनकृषी पर्यटनआध्यात्मिक सर्किटअ‍ॅडव्हेंचर झोन्ससाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. शिवाय कौशल्य प्रमाणपत्रस्टार्टअप गुंतवणुकीसाठी व्यवसाय सुलभतेमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याने परदेशी गुंतवणुकीतही वाढ होणार आहे.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi