Thursday, 17 July 2025

आपला दवाखान्यासाठी ११०६ कोटी रुपये

 आपला दवाखान्यासाठी ११०६ कोटी रुपये

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यासाठी पुढील चार वर्षांसाठी ११०६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. प्राथमिक आणि अद्ययावत चाचण्या या दवाखान्यामध्ये केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईसह राज्याच्या विकासाच्या यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावेअसे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi